रंग माझा...'च्या सेटवर 'चांद्रयान ३' मोहिमेचा आनंद | Rang Maza Vegla
2023-08-25 1 Dailymotion
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटवर चांद्रयान ३ यशस्वी मोहिमेचा जल्लोष साजरा केला गेला. यावेळी दीपाला अश्रू अनावर झाले. पाहूया याची खास झलक.